आपल्या शरीरात कोणतेही इन्फेक्शन झाल्यावर डॉक्टर CBC blood count करायला सांगतात. आणि या त टेस्ट मधील महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे पांढऱ्या पेशी (WBC count ) आपल्या शरीरात पांढऱ्या पेशी किती आहेत यावरून आपल्याला कोणत्या प्रकारचे इन्फेक्शन किती प्रमाणात झालेला आहे हे समजते. त्यानुसार मग आपण त्यावर उपचार घेतो. या लेखांमध्ये आपण पांढऱ्या पेशी वाढल्यावर काय खावे तसेच त्या कमी करण्यासाठी आपण काय केले पाहिजे हे बघणार आहोत.
- बच्चों की नहीं बढ़ रही है हाइट, तुरंत खिलाना शुरू कर दें ये 6 फूड, बढ़ेगी तेजी से लंबाई, रहेंगे फिट
- कोलेस्ट्रॉल बढ़ने पर क्या न खाएं?
- स्वस्थ वीर्य : वीर्य गाढ़ा कैसे करें, क्या पतला वीर्य हो सकता है पुरुषो में बाँझपन का कारण? पतले वीर्य की पहचान कैसे करें?
- Ling नसों की कमजोरी के घरेलू उपाय
- एसिडिटी से हैं परेशान: गले-सीने में जलन, मुंह में खट्टा पानी आना; कब्ज से छुटकारा पाने के लिए अपनाएं घरेलू नुस्खे
आपल्या शरीरामध्ये WBC count नॉर्मली ४००० ते १०००० च्या दरम्यान असते. पण आपल्या शरीरात कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन असेल तर हा काउंट वाढतो. या पांढऱ्या पेशी आपल्याला अन्नपदार्थातून सहजासहजी मिळत नाहीत. तर त्यांची निर्मिती शरीरातच मोठ्या हाडांच्या मध्ये असणाऱ्या बोन मॅरो मध्ये होते.
Bạn đang xem: शरीरातील पांढऱ्या पेशी वाढल्यावर काय करावे आणि काय खावे
पांढऱ्या रक्त पेशी कशामुळे वाढतात ?
⇒ Bacterial Infection
⇒ Immunosuppression
⇒ एलर्जीक रिएक्शन
⇒ दुखापत / इजा
⇒ काही प्रकारचे कॅन्सर जसे लुकेमिया, लिंम्फोसाईटीक
⇒ रोग प्रतिकार विकार
Xem thêm : ये 6 फूड्स सेक्स स्टेमिना बढ़ाकर आपको बिस्तर पर लंबे समय तक आनंद दे सकते हैं
⇒ प्रेग्नेंसी
⇒ जास्त प्रमाणात एक्सरसाइज
पांढऱ्या पेशी वाढल्यावर काय खावे ?
पांढऱ्या पेशी वाढल्यावर विटामिन सी युक्त food चा आपल्या आहारात समावेश करायला हवा. विटामिन सी आपल्या शरीरातील पांढऱ्या पेशींचे प्रमाण रेग्युलेट करायला मदत करते म्हणून तुम्ही आपल्या आहारातून
⇒ लिंबू
⇒ संत्री
⇒ स्ट्रॉबेरी
⇒ अननस
⇒ पपई
Xem thêm : ह्रदय रोग के लिए डाइट प्लान (Diet Plan for Cardiac Disorder)
⇒ किवी
सारख्या फळांचा समावेश केला पाहिजे.
पांढऱ्या रक्त पेशी वाढल्यावर काय करावे ?
सिंपली ज्या कारणामुळे WBC वाढले आहे म्हणजे पांढऱ्या पेशी कमी करण्यासाठी ट्रीटमेंट न करता ज्या कारणामुळे डब्ल्यूबीसी वाढल्या आहेत त्यावर ट्रीटमेंट केली पाहिजे. जसे बॅक्टेरियल इन्फेक्शन कोणाला झाले असेल किंवा टायफाईड अन्य कोणते आजार असेल त्यावर उपचार करून घेतले पाहिजे जस जसा तो आजार कमी होत जाईल तशा वाढलेल्या पांढऱ्या पेशींची संख्या नॉर्मल होत जाते.
समारोप –
मित्रांनो, या लेखामध्ये आपण शरीरातील पांढऱ्या पेशी वाढल्यावर काय खावे आणि काय करावे याबद्दल माहिती बघितली. अन्य आरोग्य विषयक माहिती वाचण्यासाठी आरोग्य मंत्र 24 ला पुन्हा भेट नक्की द्या.
हा लेख पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!
FAQs –
Q1 पांढऱ्या पेशी वाढणे म्हणजे काय?
Ans – पांढऱ्या पेशी वाढण्याला शास्त्रीय भाषेत ल्युकोसाइटोसिस असे म्हणतात. या मध्ये शरीरात पांढऱ्या रक्तपेशींची संख्या सामान्यपणे असलेल्या संख्येपेक्षा जास्त वाढते. ल्युकोसाइटोसिस म्हणजे आपल्या शरीराने बॅक्टरीयांसोबत लढण्यासाठी केलेली एक प्रकारची प्रतिक्रिया असते. त्यामध्ये चिंता करण्याचे काही कारण नाही.
Q2 पांढऱ्या रक्तपेशींची संख्या कमी असल्यास मी कोणते पदार्थ टाळावे?
Ans – चांगले शिजवलेले अन्न खाल्ले पाहिजे. तसेच कच्ची फळे आणि भाज्या खाणे टाळले पाहिजे.
Nguồn: https://nanocms.in
Danh mục: भोजन